कोकणात जलसंकट: मान्सूनपूर्व तुफान पावसाचा आर्थिक आणि सामाजिक धक्का
कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत मे महिन्यातच जुलै महिन्यासारखा जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनपूर्व पावसाने आधीच आर्थिक नुकसान केल्यानंतर आता संपूर्ण कोकण जलसंकटाच्या विळख्यात सापडला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग…